देशभरात महिलांवरील हिंसाचाराच्या समस्येत लक्षणीय वाढ झाली आहे. अलिकडच्या आकडेवारीनुसार, प्रत्येक ३ पैकी १ महिला तिच्या पतीकडून शारीरिक किंवा लैंगिक शोषणाचा बळी पडते असे सांगण्यात आले आहे
गर्भधारणेदरम्यान किंवा स्तनपान करताना Nipple Discharge सामान्य मानले जाते. जर ही समस्या कायम राहिली तर तुम्ही काळजी घेणे आवश्यक आहे. हे सामान्य नाही, म्हणून डॉक्टरांकडून तपासणी करणे आवश्यक आहे
चुकीची जीवनशैली आणि मानसिक तणावामुळे महिलांच्या शरीरात अनेक बदल होतात. याचा परिणाम बाळाच्या विकासावर होण्याची शक्यता असते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला गर्भपात होण्यासाठी कोणत्या गोष्टी कारणीभूत ठरतात, याबद्दल जाणून घेऊया.
गर्भाशय काढल्यानंतर महिलांच्या शरीरात बदल होत असतात. शरीरात दिसणाऱ्या सामान्य लक्षणांकडे दुर्लक्ष न करता डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करावे. गर्भाशय काढल्यानंतर मासिक पाळी येते का? जाणून घ्या सविस्तर.
धावपळीच्या जीवनात महिला सतत कोणत्या ना कोणत्या कामात व्यस्थ असतात. कामाचा तणाव, मानसिक तणाव, कुटुंब इत्यादी अनेक गोष्टींमुळे महिला काहीवेळा डिप्रेशनमध्ये जातात. डिप्रेशन वाढल्यामुळे महिलांच्या मानसिक आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची…
गर्भाशयाच्या अस्तरावर तयार होणारे गर्भाशयातील पॉलीप्स गर्भाशयाच्या स्नायूंवर परिणाम करतात, ज्यामुळे रक्तस्त्राव वाढतो. याशिवाय शरीरात जीवनसत्त्वांच्या कमतरतेमुळे ही समस्या वाढते.
मानवांसाठी रडणे सामान्य आहे. पण तुम्ही अनेकदा पाहिलं असेल की स्त्रिया पुरुषांपेक्षा जास्त आणि वेगाने रडू लागतात. जाणून घ्या यामागचे कारण नेमके काय आहे ते.
जर तुम्हाला अनियमित मासिक पाळी, अनियमित प्रवाह, वंध्यत्वाचा त्रास होत असेल तर ते PCOS मुळे असू शकते. स्त्री आरोग्य किंवा स्त्री लैंगिक आरोग्याबाबत अजूनही जागरुकतेचा अभाव आहे. बहुतेक स्त्रिया त्यांच्या आरोग्याविषयी…
सणाला Periods आले की, मग व्रतवैकल्य आणि सर्वच उत्साहावर पाणी फिरते. अशावेळी Periods थोडे पुढे ढकलता आले असते तर बरे झाले असते अशी सामान्य प्रतिक्रिया पहिले मनात येते. त्यामुळे काही…