सणाला Periods आले की, मग व्रतवैकल्य आणि सर्वच उत्साहावर पाणी फिरते. अशावेळी Periods थोडे पुढे ढकलता आले असते तर बरे झाले असते अशी सामान्य प्रतिक्रिया पहिले मनात येते. त्यामुळे काही दिवस किंवा आठवड्यांसाठी पाळी Periods पुढे ढकलण्यासाठी काही नैसर्गिक उपाय सुचवत आहोत.
आम्लिय गुणांनी आणि व्हिटॅमिन्स युक्त ते तुमचे Periods पुढे ढकलण्यात फार फायदे आहेत. असे म्हणतात की, यामुळे अतिरिक्त फ्लो कमी होतो. तसेच Periods शी निगडीत समस्यांवर गुणकारी आहे. यासाठी कोमट पाण्यात २-३ चमचे लिंबाचा रस टाका. हे पाणी Periods सुरू होण्याच्या काही दिवस आधीपासून घ्यायला सुरू करा.जिलेटीन मासिक पाळीच्या समपूर्ण प्रक्रियेला स्लो करतात. जिलेटीनचा एक पॅकेट घेऊन त्यात पाणी मिक्स करा. याला नीट मिक्स करून दिवसातून २-३ वेळा प्या. ओव्याची २ पाने घेऊन उकळवा. ते पाणी गार करून रोज दिवसातून दोन वेळा घ्या. त्यामुळे पाळी पुढे ढकलली जाते व शरीरातील अतिरीक्त विषारी पदार्थ निघून जातात. गरम पदार्थ खाणे टाळा.