• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Movies »
  • Bollywood »
  • Thalapathy Vijay 250 Crore Alimony Offer Sangeetha Divorce Case

घटस्फोटाच्या चर्चेदरम्यान थलपती विजयचा मोठा निर्णय; पत्नी संगीताला २५० कोटींची पोटगी देण्याची ऑफर?

तमिळ सुपरस्टार थलापती विजय यांचे वैयक्तिक आयुष्य सध्या चर्चेत आहे. त्यांची पत्नी संगीता हिने २७ वर्षांच्या लग्नानंतर घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला आहे. वृत्तानुसार, आता विजयने पत्नीला २५० कोटी रुपयांची पोटगी देऊ केली आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Mar 04, 2026 | 02:39 PM
(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • घटस्फोटाच्या चर्चेत थलपती विजयचा मोठा निर्णय
  • पत्नी संगीताला २५० कोटींची पोटगी ऑफर?
  • घटस्फोटाच्या बातमीने उडवली खळबळ
 
तमिळ चित्रपटसृष्टीतील सर्वात मोठ्या स्टारपैकी एक असलेल्या थलापती विजय आणि त्यांची पत्नी संगीता सोर्नालिंगम यांच्यातील घटस्फोटाचा खटला आता वेगाने वाढत चालला आहे. संगीताने अलीकडेच चेंगलपट्टू कुटुंब न्यायालयात घटस्फोटाची याचिका दाखल केली आहे, ज्यामध्ये विजयवर विवाहबाह्य संबंध आणि गंभीर वैवाहिक समस्या असल्याचा आरोप करण्यात आला आहे. आता, अहवाल असे सूचित करतात की विजय न्यायालयाबाहेर हे प्रकरण पोटगी देऊन सोडवू इच्छित आहे.

Ravi Dubey चा दमदार बॉडी ट्रान्सफॉर्मेशन चर्चेत; Ramayana मधील लक्ष्मण भूमिकेसाठी तगडी मेहनत

दक्षिणेतील सुपरस्टार आणि राजकारणी थलापती विजय यांनी त्यांच्या चित्रपटांद्वारे लोकांची चांगलीच वाहवा मिळवली आहे. तसेच, हा अभिनेता त्यांच्या कथित शेवटच्या चित्रपट “जाना नायगन” च्या रिलीजमुळे चर्चेत आहेत. परंतु, त्यांचे वैयक्तिक आयुष्य आता चर्चेत आले आहे. विजयची पत्नी संगीता सोर्नालिंगम यांनी २७ वर्षांच्या लग्नानंतर घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला आहे. आता असे वृत्त आहे की विजय न्यायालयाबाहेर तडजोड करण्याचा विचार करत आहे आणि पत्नीला २५० कोटी रुपयांची पोटगी देऊ इच्छित आहे.

२५० कोटी रुपयांची पोटगी ऑफर

फिल्मीबीट तमिळमधील एका वृत्तानुसार, दीर्घ, वादग्रस्त न्यायालयीन कार्यवाही टाळण्यासाठी, दोघांमध्ये जलद तोडगा काढण्यासाठी अभिनेत्याने आपल्या पत्नीला २५० कोटी रुपयांची पोटगी देऊ केली आहे. संगीताच्या याचिकेत अनेक गंभीर दावे केले गेले आहेत, ज्यात एका अभिनेत्रीसोबत विवाहबाह्य संबंध असल्याचा आरोप करण्यात आला आहे. परंतु, कोणत्याही अभिनेत्रीचे नाव सार्वजनिकरित्या उघड करण्यात आलेले नाही. संगीताने गेल्या दोन वर्षांपासून विजयपासून वेगळे राहत असल्याने हा मुद्दा उपस्थित केल्याचे म्हटले जात आहे.

“सनई चौघडे” मध्ये राज हंचनाळेची दमदार एन्ट्री; ‘जय खानोलकर’च्या भूमिकेत घालणार धुमाकूळ

बातमीने सगळ्यांचे लक्ष घेतले वेधून

दरम्यान, विजयच्या प्रस्तावावरून असे दिसून येते की तो हे प्रकरण सौहार्दपूर्ण पद्धतीने सोडवू इच्छितो आणि न्यायालयात न जाता हा वैयक्तिक प्रश्न सोडवू इच्छितो. घटस्फोटाच्या प्रकरणांमध्ये पोटगीचे वाद अनेकदा लांबतात, परंतु मोठ्या ऑफरमुळे, संगीताच्या प्रतिक्रियेवर आणि पुढील कायदेशीर रणनीतीवर सर्वांचे लक्ष आहे. या बातमीवर चाहते आणि माध्यमांकडून विविध प्रतिक्रिया समोर आल्या आहेत. परंतु, विजय किंवा संगीता या दोघांनीही अद्याप या विषयावर काहीही स्पष्टीकरण दिलेले नाही.

Web Title: Thalapathy vijay 250 crore alimony offer sangeetha divorce case

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Mar 04, 2026 | 02:39 PM

Topics:  

  • Actor Vijay Thalapathy
  • Bollywood
  • entertainment

संबंधित बातम्या

अल्लू अर्जुनने हटक्या अंदाजात पत्नीला दिल्या लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा;15 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल लिहिली भावुक नोट
1

अल्लू अर्जुनने हटक्या अंदाजात पत्नीला दिल्या लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा;15 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल लिहिली भावुक नोट

‘Aspirants’ सीझन 3 चा दमदार ट्रेलर रिलीज; जुनी मैत्री आणि नव्या सत्तेमधील उलगडणार रहस्य
2

‘Aspirants’ सीझन 3 चा दमदार ट्रेलर रिलीज; जुनी मैत्री आणि नव्या सत्तेमधील उलगडणार रहस्य

जान्हवी कपूरच्या वाढदिवसानिमित्त ‘पेड्डी’ ची झलक; BTS व्हिडिओ शेअर करत मेकर्सने दिले चाहत्यांना सरप्राईज
3

जान्हवी कपूरच्या वाढदिवसानिमित्त ‘पेड्डी’ ची झलक; BTS व्हिडिओ शेअर करत मेकर्सने दिले चाहत्यांना सरप्राईज

“तो नरकात जळो…” अली खामेनेई यांच्या मृत्यूवर अभिनेत्रीचे वादग्रस्त वक्तव्य; इंटरनेटवर उडाली खळबळ
4

“तो नरकात जळो…” अली खामेनेई यांच्या मृत्यूवर अभिनेत्रीचे वादग्रस्त वक्तव्य; इंटरनेटवर उडाली खळबळ

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Plant Power Day 2026 : घराचं नंदनवन आणि शरीराचं इंधन! वनस्पती ऊर्जा दिनी जाणून घ्या शरीर डिटॉक्स करण्यासाठी ‘हे’ 5 गुप्त उपाय

Plant Power Day 2026 : घराचं नंदनवन आणि शरीराचं इंधन! वनस्पती ऊर्जा दिनी जाणून घ्या शरीर डिटॉक्स करण्यासाठी ‘हे’ 5 गुप्त उपाय

Mar 07, 2026 | 05:30 AM
शालेय वाहतूक नियमांच्या तपासणीसाठी राज्यभर विशेष मोहीम राबविणार! मंत्री दादाजी भुसे यांचा निर्णय

शालेय वाहतूक नियमांच्या तपासणीसाठी राज्यभर विशेष मोहीम राबविणार! मंत्री दादाजी भुसे यांचा निर्णय

Mar 07, 2026 | 04:16 AM
क्रूरतेला सीमा नाही! अनैतिक संबंधाला विरोध केला म्हणून मनोरूग्ण महिलेला थेट…

क्रूरतेला सीमा नाही! अनैतिक संबंधाला विरोध केला म्हणून मनोरूग्ण महिलेला थेट…

Mar 07, 2026 | 02:35 AM
राज्यसभा निवडणुकीसाठी सामाजिक समीकरणांची सांगड; भाजपचे उमेदवार निवडीतून राजकारण

राज्यसभा निवडणुकीसाठी सामाजिक समीकरणांची सांगड; भाजपचे उमेदवार निवडीतून राजकारण

Mar 07, 2026 | 01:15 AM
तलाठी, मंडल अधिकाऱ्यांसाठी लाच घेणं भोवलं; एसीबीने एकाला रंगेहात पकडले

तलाठी, मंडल अधिकाऱ्यांसाठी लाच घेणं भोवलं; एसीबीने एकाला रंगेहात पकडले

Mar 07, 2026 | 12:30 AM
Sangli News: सांगलीत अजितदादांच्या राष्ट्रवादीचा गटनेता निवडताना झाली गडबड..! राजकीय वातावरण तापले

Sangli News: सांगलीत अजितदादांच्या राष्ट्रवादीचा गटनेता निवडताना झाली गडबड..! राजकीय वातावरण तापले

Mar 06, 2026 | 09:37 PM
Maharashtra Politics: “अजितदादांच्या अपघाताचा अहवाल तीन वर्षांनी…” रोहित पवारांचा सवाल

Maharashtra Politics: “अजितदादांच्या अपघाताचा अहवाल तीन वर्षांनी…” रोहित पवारांचा सवाल

Mar 06, 2026 | 09:31 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Alibaug : हेमनगर येथे शिवजन्मोत्सव सोहळा संपन्न , राजाभाई केणी यांचे आयोजन

Alibaug : हेमनगर येथे शिवजन्मोत्सव सोहळा संपन्न , राजाभाई केणी यांचे आयोजन

Mar 06, 2026 | 07:49 PM
Sindhudurg : वैभव नाईकांच्या उपस्थितीत आंबा काजू बागायतदार काढणार भव्य मोर्चा

Sindhudurg : वैभव नाईकांच्या उपस्थितीत आंबा काजू बागायतदार काढणार भव्य मोर्चा

Mar 06, 2026 | 07:41 PM
Ratnagiri : रत्नागिरीत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन

Ratnagiri : रत्नागिरीत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन

Mar 06, 2026 | 07:36 PM
Sindhudurg  : विजयदुर्ग ते मुंबई जाणाऱ्या रो-रो बोटीचा अपघात

Sindhudurg : विजयदुर्ग ते मुंबई जाणाऱ्या रो-रो बोटीचा अपघात

Mar 06, 2026 | 07:20 PM
Beed News : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे परळी येथील नेते राजाभाऊ फड यांची मागणी

Beed News : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे परळी येथील नेते राजाभाऊ फड यांची मागणी

Mar 05, 2026 | 08:37 PM
Navi Mumbai : निर्यात ठप्प, माल खराब होण्याची भीती, शेतकऱ्यांना स्थानिक बाजारात विक्रीचा सल्ला

Navi Mumbai : निर्यात ठप्प, माल खराब होण्याची भीती, शेतकऱ्यांना स्थानिक बाजारात विक्रीचा सल्ला

Mar 05, 2026 | 08:30 PM
Latur News : चलन रद्द करा, अन्यथा संप सुरूच राहील!” लातूरमधील वाहन धारकांचा इशारा

Latur News : चलन रद्द करा, अन्यथा संप सुरूच राहील!” लातूरमधील वाहन धारकांचा इशारा

Mar 05, 2026 | 08:15 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.