• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Ratnagiri »
  • Weather Changes Effect On Kokan Alphonso Ratnagiri News

कोकणच्या ‘राजा’वर निसर्ग कोपला; बागायतदार चिंतेत; उत्पादनात घट होण्याची शक्यता

नैसर्गिक संकटाने आंबा बागायतदार पूर्णपणे हवालदिल आहेत. तर सरकारने यावर सकारात्मकपणे विचार करून बागायतदारांना नुकसान भरपाई देवून दिलासा देण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: मार्च 04, 2026 | 02:43 PM
कोकणच्या ‘राजा’वर निसर्ग कोपला; बागायतदार चिंतेत; उत्पादनात घट होण्याची शक्यता

आंबा बागायतदार संकटात (फोटो- aigemini)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

हवामान बदलाचा मोहोरावर झाला विपरित परिणाम
उत्पादनात घट होण्याची शक्यता
मोहरात संयुक्तिक फुलांचे प्रमाण कमी

मंडणगड: यंदाच्या लांबलेल्या पावसाळ्यानंतर वाढलेला थंडीचा हंगाम, या बदलेल्या हवामानाचा आंब्याच्या मोहरावर विपरीत परिणाम झाला. परिणामी, मोठ्या अपेक्षेने बहरलेला मोहर काळवंडून गळून पडल्याचे अनेक ठिकाणी आढळून आल्याने आंब्याला फळ धारणा होण्याची शक्यता फारच कमी झाली आहे. त्यामुळे (Ratnagiri) मंडणगड तालुक्यातील आंबा बागायतदार चिंतातूर अवस्थेत आहेत.

हे दृष्य केवळ कमी अधिक प्रमाणात कोकणातील रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक ठिकाणी दिसते. खरं तर यंदाच्या मोसमात सुरवातीस आंब्याला अतिशय चांगला मोहर बहरल्याचे दिसले. त्यामानाणे आंब्याचे चांगले पिक येण्याची अधिक अपेक्षा असताना आंब्याचा मोहरच खराब झाल्याने बागायतदारांच्या पदरी निराशा पडली आहे.

या नैसर्गिक संकटाने आंबा बागायतदार पूर्णपणे हवालदिल आहेत. तर सरकारने यावर सकारात्मकपणे विचार करून बागायतदारांना नुकसान भरपाई देवून दिलासा देण्याची मागणी जोर धरू लागली आहे. एकंदरीत, हापूसवर आलेले हे नैसर्गिक संकट कमी अधिक प्रमाणात अनेक ठिकाणी आढळून आले आहे, शिवाय ज्या ठिकाणी आंब्याचा मोहर सुस्थितीत आहे, फळधारणा झाली आहे, त्याठिकाणीसुद्धा आब्याचा हगाम लावण्याची शक्यात वर्तवण्यात येत असल्याने आंब्याला योग्य दर मिळण्याची शक्यता कमी असल्याची भीतीही व्यक्त केली जाते. मंडणगड तालुक्यातील बागायतदारांनी यासंदर्भात फलोत्पादन मंत्री भरत गोगावले व गृहराज्य मंत्री योगेश कदम यांची नुकतीच भेट घेतली. यावेळी यावर सकारात्मक निर्णय घेण्याची भूमिका मंत्री गोगावले यांनी यावेळी सागितले.

थंडीमुळे मोहर करपल्याने काजू पिकाला फटका; कोकणातील शेतकऱ्यांना मदत करण्याची मागणी

मोहरात संयुक्तिक फुलांचे प्रमाण कमी

या संदर्भात मंडणगडचे तालुका कृषी अधिकारी सोमनाथ अहिरकर यांच्याशी चर्चा केली असता, यंदाच्या उशिरापर्यंत झालेल्या पावसामुळे नियमित असलेला थंडीचाही हंगाम लांबला. वातावरणातील या अचानक बदलाचा परिणाम आंब्याच्या मोहरावर झाला असल्याची प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली. बदलेल्या हवामानामुळे आंब्याच्या मोहरामध्ये प्रचंड वाढ झालेली असली तरी मोहरात संयुक्तिक फुलांचे प्रमाण कमी झाल्याने मोठ्या प्रमाणात मोहोर सुकून गेला. परिणामी फळधारणा होण्याचे प्रमाण कमी झाले असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

Alphonso Mango: कोकणचा ‘राजा’ नैसर्गिक संकटात; मोहोराला बुरशी अन्…; हवामानाचा फटका

आंबा व काजू ही येथील प्रमुख नगदी पिके असून येथील शेतकऱ्यांच्या उदरनिर्वाहाचे आणि स्थानिक अर्थकारण मोठ्या प्रमाणावर त्यावर अवलंबून आहे. हवामानातील बदलामुळे यंदा उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आंबा बागायतदार यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे.
-विजय शिंदे,
आंबा बागायतदार, अडखळ, मंडणगड

Web Title: Weather changes effect on kokan alphonso ratnagiri news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: मार्च 04, 2026 | 02:43 PM

Topics:  

  • Alphonso Mango
  • Kokan News
  • ratnagiri news

संबंधित बातम्या

Accident News: मुंबई-गोवा महामार्गावर ट्रक अपघात चालक ठार
1

Accident News: मुंबई-गोवा महामार्गावर ट्रक अपघात चालक ठार

Chiplun News: प्रवाशांसाठी ‘लालपरी’ सज्ज; 15 मार्चपर्यंत तब्बल ‘इतक्या’गाड्या सोडल्या जाणार
2

Chiplun News: प्रवाशांसाठी ‘लालपरी’ सज्ज; 15 मार्चपर्यंत तब्बल ‘इतक्या’गाड्या सोडल्या जाणार

Guhagar News: शासकीय डॉक्टरांकडून रुग्णसेवा वाऱ्यावर? ‘त्या’ अधिकाऱ्यावर तातडीच्या कारवाईची मागणी
3

Guhagar News: शासकीय डॉक्टरांकडून रुग्णसेवा वाऱ्यावर? ‘त्या’ अधिकाऱ्यावर तातडीच्या कारवाईची मागणी

वर्षातून एकदा संपूर्ण गाव जातं सुट्टीवर ; गावपळणी कोकणातील एक अद्भुत प्रथा
4

वर्षातून एकदा संपूर्ण गाव जातं सुट्टीवर ; गावपळणी कोकणातील एक अद्भुत प्रथा

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Karjat News : ठेकेदारांची मुजोरी; रस्त्याच्या कामाकडे प्रशासानाचं जाणीवपूर्वक दुर्लक्ष, संतप्त नागरिकांचा आरोप

Karjat News : ठेकेदारांची मुजोरी; रस्त्याच्या कामाकडे प्रशासानाचं जाणीवपूर्वक दुर्लक्ष, संतप्त नागरिकांचा आरोप

Mar 05, 2026 | 02:00 PM
The Taj Story OTT Release Date : परेश रावल यांचा ‘द ताज स्टोरी’ चित्रपट OTT वर; जाणून घ्या कधी आणि कुठे पाहता येणार?

The Taj Story OTT Release Date : परेश रावल यांचा ‘द ताज स्टोरी’ चित्रपट OTT वर; जाणून घ्या कधी आणि कुठे पाहता येणार?

Mar 05, 2026 | 01:58 PM
Arjun Tendulkar Wedding : अर्जुन आणि सानियाचा विवाह सोहळा पडला पार! लग्न झाल्यानंतर दोघांनी मारली मिठी, Video Viral

Arjun Tendulkar Wedding : अर्जुन आणि सानियाचा विवाह सोहळा पडला पार! लग्न झाल्यानंतर दोघांनी मारली मिठी, Video Viral

Mar 05, 2026 | 01:52 PM
Bhooth Bangla: सेमीफायनलपूर्वी अक्षय कुमारने टीम इंडियाला दिल्या खास ‘शुभेच्छा’, क्रिकेटर शिखर धवनला दिली टक्कर

Bhooth Bangla: सेमीफायनलपूर्वी अक्षय कुमारने टीम इंडियाला दिल्या खास ‘शुभेच्छा’, क्रिकेटर शिखर धवनला दिली टक्कर

Mar 05, 2026 | 01:43 PM
‘पीएम नवीन योजना’च्या नावाखाली APK फाईल पाठवली अन् ती उघडताच आर्थिक लूट झाली

‘पीएम नवीन योजना’च्या नावाखाली APK फाईल पाठवली अन् ती उघडताच आर्थिक लूट झाली

Mar 05, 2026 | 01:41 PM
वर्षानुवर्षे व्यवस्थित टिकून राहतील हातमागावरील साड्या! जाणून घ्या साडी धुवण्याची आणि देखभालीच्या योग्य पद्धती

वर्षानुवर्षे व्यवस्थित टिकून राहतील हातमागावरील साड्या! जाणून घ्या साडी धुवण्याची आणि देखभालीच्या योग्य पद्धती

Mar 05, 2026 | 01:35 PM
होळीचं अजब-गजब सेलिब्रेशन! रंगाने भरलेल्या सिमेंट मिक्सरमध्ये व्यक्तीला टाकून गरागरा फिरवलं…; Video Viral

होळीचं अजब-गजब सेलिब्रेशन! रंगाने भरलेल्या सिमेंट मिक्सरमध्ये व्यक्तीला टाकून गरागरा फिरवलं…; Video Viral

Mar 05, 2026 | 01:30 PM

व्हिडिओ

पुढे बघा
MUMBAI : राज्यसभेसाठी मविआतून एकच उमेदवार उभा राहिल – संजय राऊत

MUMBAI : राज्यसभेसाठी मविआतून एकच उमेदवार उभा राहिल – संजय राऊत

Mar 04, 2026 | 03:33 PM
SINDHUDURG : वेताळ बांबर्डे पुलावर मर्सिडीज कार १० फूट दरीत कोसळली

SINDHUDURG : वेताळ बांबर्डे पुलावर मर्सिडीज कार १० फूट दरीत कोसळली

Mar 04, 2026 | 03:29 PM
Sambhajinagar : आंतरराष्ट्रीय राजकारणात ‘नाक खुपसणं महागात पडेल; संजय शिरसााठांचा राऊतांना टोला

Sambhajinagar : आंतरराष्ट्रीय राजकारणात ‘नाक खुपसणं महागात पडेल; संजय शिरसााठांचा राऊतांना टोला

Mar 03, 2026 | 07:38 PM
Ahilyanagar : शनिशिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण सुरु

Ahilyanagar : शनिशिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण सुरु

Mar 03, 2026 | 07:25 PM
Solapur : आदिला नदीला नाला होऊ देणार नाही,महापालिकेच्या निर्णयाविरोधात पर्यावरणप्रेमी आक्रमक

Solapur : आदिला नदीला नाला होऊ देणार नाही,महापालिकेच्या निर्णयाविरोधात पर्यावरणप्रेमी आक्रमक

Mar 03, 2026 | 07:13 PM
Parbhani : परभणीत महायुतीचा फॉर्म्युला? जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी भाजपच्या हालचालींना वेग

Parbhani : परभणीत महायुतीचा फॉर्म्युला? जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी भाजपच्या हालचालींना वेग

Mar 03, 2026 | 07:07 PM
Jalna : फुलांची उधळण, डफड्यावर ठेका पाहा ; आमदार अर्जुन खोतकरांची अनोखी होळी

Jalna : फुलांची उधळण, डफड्यावर ठेका पाहा ; आमदार अर्जुन खोतकरांची अनोखी होळी

Mar 03, 2026 | 06:44 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.