लातूर जिल्हा परिषदेच्या निकालानंतर कोणत्याही राजकीय पक्षाला बहुमत मिळालेले नसल्याने काँग्रेस हा सर्वात मोठा पक्ष ठरला असून काँग्रेसला 23 जागा तर भाजपाला 18 जागा राष्ट्रवादी अजित पवार पक्षाला 12 जागा असे संख्या बलाबल असल्यामुळे सत्ता स्थापनेसाठी राष्ट्रवादी अजित पवार पक्षात हा किंग मेकर च्या भूमिकेमध्ये असून आमदार संजय बनसोडे हे नवराष्ट्रशी बातचीत करत असताना. सध्याच्या राजकीय घडामोडी वर आमदार संजय बनसोडे आम्ही जिल्हा परिषद च्या निवडणुकीमध्ये माहिती म्हणून निवडणूक लढविल्यामुळे आमच्यात कसले मतभेद नाहीत सध्या जिल्हा परिषदेच्या सत्ता स्थापनेसाठी आमची वरिष्ठ लोकांसोबत चर्चा सुरू असून अंतिम निर्णय महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या आदेशानुसार घेतला जाईल अशा पद्धतीचे विधान आमदार संजय बनसोडे यांनी व्यक्त केले आणि जिल्हा परिषदेवर महायुतीची सत्ता येईल अशा पद्धतीचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. ही भरती प्रक्रिया आजपासून सुरू झाली असून 21 फेब्रुवारी पर्यंत सुरू असणार आहे.