सर्व राजकीय अंदाज फोल ठरवत सोलापूर जिल्हा परिषदेत भाजपने ऐतिहासिक विजय मिळवला आहे. पालकमंत्री जयकुमार गोरेंच्या नेतृत्वाखाली पक्षाने दमदार कामगिरी करत तब्बल 38 जागांवर विजय मिळवला. विशेष म्हणजे, जिल्हा परिषदेच्या इतिहासात प्रथमच भाजपचा अध्यक्षपदावर विराजमान होणार असल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे