Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

New Year Trip: 2025 मध्ये भारतातील ‘या’ सुंदर राज्याला नक्की भेट द्या; ‘IRCTC’ च्या पॅकेजमध्ये मिळेल सर्व काही

नवीन वर्षाला सुरु होण्यास अवघे काही दिवसच उरले आहेत. अनेकजण सध्या फिरायला जाण्याचे प्लॅन करत आहेत. तुम्ही देखील असाच प्लॅन करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Dec 22, 2024 | 04:40 PM
New Year Trip: 2025 मध्ये भारतातील 'या' सुंदर राज्याला नक्की भेट द्या; IRCTC च्या पॅकेजमध्ये मिळेल सर्व काही

New Year Trip: 2025 मध्ये भारतातील 'या' सुंदर राज्याला नक्की भेट द्या; IRCTC च्या पॅकेजमध्ये मिळेल सर्व काही

Follow Us
Close
Follow Us:

नवीन वर्षाला सुरु होण्यास अवघे काही दिवसच उरले आहेत. अनेकजण सध्या फिरायला जाण्याचे प्लॅन करत आहेत. तुम्ही देखील असाच प्लॅन करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. आपल्या दक्षिण भारतातील राज्ये नैसर्गिकसौंदर्यासाठी खूप प्रसिद्ध आहेत. कोणताही ऋतू असो, ही ठिकाणे प्रवासासाठी लोक कायमच्या लोकांच्या पसंतीस उतरत असतात. दरवर्षी निसर्गाच्या सान्निध्यात वेळ घालवण्यासाठी, दैनंदिन ताणतणाव दूर करण्यासाठी भेट देण्यास लाखो पर्यटक येतात. जर तुम्हीही नवीन वर्षाच्या सुरूवातीला अशाच एका सुंदर ठिकाणी प्रवासाची योजना आखत असाल, तर IRCTC ने तुमच्यासाठी खास टूर पॅकेज आणले आहे.

या पॅकेजद्वारे तुम्ही केरळ राज्याची सफर आरामात आणि निश्चिंतपणे करू शकता. या पॅकेजची सुरुवात 2025 च्या जानेवारीत होणार आहे, यामुळे नवीन वर्षाचा आनंद केरळमध्ये घेणे हा एक खास अनुभव ठरेल. केरळला देवभूमी म्हणूनही ओळखले जाते. सर्दीच्या हंगामात विशेषत: अद्भुत दृश्य पाहायला मिळतात. IRCTC ने तयार केलेल्या “Celestial Kerala Tour” या टूर पॅकेजमध्ये तुम्ही 6 दिवस आणि 5 रात्रींची प्रवासयोजनेचा आनंद घेऊ शकता.

पर्यटन संबंधित बातम्या- Christmas 2025: ‘हे’ आहेत भारतातील प्रमुख चर्च, ख्रिसमस सेलिब्रेशनसाठी खास सजवले जातात; मित्रपरिवारासह नक्की भेट द्या

पॅकेज डिटेल्स

या पॅकेजचा कोड WMA41C असून प्रवासाची सुरुवात 12 जानेवारी 2025 रोजी मुंबईवरून होणार आहे. मुंबईहून कोच्चीपर्यंत प्रवास एअर इंडियाच्या फ्लाइटद्वारे केला जाईल. या पॅकेजमध्ये तुम्हाला मट्टनचेरी पॅलेस, चहा संग्रहालय, फोर्ट कोच्ची बीच, सांस्कृतिक कार्यक्रम, पेरियार अभयारण्य, मट्टुपेट्टी धरण आणि अन्य आकर्षक ठिकाणांना भेट देण्याची संधी मिळेल. राहण्याची व्यवस्था तीन स्टार हॉटेलमध्ये असून सकाळचा नाश्ता आणि रात्रीचे जेवणही या पॅकेजमध्ये समाविष्ट आहे. याशिवाय, अनुभवी ट्रॅव्हल गाईड आणि 60 वर्षांवरील वयाच्या व्यक्तींना विमा संरक्षण देखील दिले जाईल.

पॅकेजसाठी भाडे:

यामध्ये एका व्यक्तीसाठी 56,500 रुपये आहेत, तर डबल शेअरिंगसाठी प्रति व्यक्ती 43,500 रुपये. तसेच तीन जणांसाठी प्रति व्यक्ती 42,200 रुपये आहेत. याशिवाय 5 ते 11 वर्षांच्या मुलांसाठी भाडे 38,300 रुपये.

हा प्रवास केवळ आर्थिकदृष्ट्या परवडणारा नाही तर आरामदायकही आहे. केरलच्या सौंदर्याचा आस्वाद घेण्यासाठी आणि निसर्गाच्या सान्निध्यात वेळ घालवण्यासाठी ही एक उत्तम संधी आहे. बुकिंगसाठी IRCTC च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या. अधिक माहिती आणि अटी-शर्तीही ऑनलाइन उपलब्ध आहेत. तर, 2025 मध्ये IRCTC च्या या खास पॅकेजसोबत केरलचा आनंद लुटा आणि एक अविस्मरणीय अनुभव घ्या.

पर्यटन संबंधित बातम्या- New Year Celebration: नवीन वर्ष साजरा करण्यासाठी ट्रीप प्लॅन करताय? मग ‘या’ परदेशी ठिकाणांना नक्की भेट द्या

Web Title: New year trip make sure to visit this beautiful state of india in 2025 irctcs package nrss

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 22, 2024 | 04:38 PM

Topics:  

  • india
  • New Year

संबंधित बातम्या

डॉलर कोपऱ्यात रडणार? डोनाल्ड ट्रम्पच्या टॅरिफविरुद्ध ‘BRICS’ बनले भक्कम भिंत; ‘India-China-Russia’ ची नवी जुगलबंदी
1

डॉलर कोपऱ्यात रडणार? डोनाल्ड ट्रम्पच्या टॅरिफविरुद्ध ‘BRICS’ बनले भक्कम भिंत; ‘India-China-Russia’ ची नवी जुगलबंदी

India America Business: जर भारताने अमेरिकेकडून काहीही खरेदी करणे बंद केले तर सर्वात जास्त नुकसान नक्की कोणाचे होईल?
2

India America Business: जर भारताने अमेरिकेकडून काहीही खरेदी करणे बंद केले तर सर्वात जास्त नुकसान नक्की कोणाचे होईल?

Hangor Submarine : चीनकडून पाकिस्तानला मिळाली हँगोर पाणबुडी; हिंदी महासागरातील सागरी समीकरणात मोठा बदल
3

Hangor Submarine : चीनकडून पाकिस्तानला मिळाली हँगोर पाणबुडी; हिंदी महासागरातील सागरी समीकरणात मोठा बदल

Modi10Years : मोदींच्या नेतृत्वाचे दक्षिण कोरियाच्या परराष्ट्रमंत्र्याकडून कौतुक; India-Korea संबंधांना नवीन दिशा
4

Modi10Years : मोदींच्या नेतृत्वाचे दक्षिण कोरियाच्या परराष्ट्रमंत्र्याकडून कौतुक; India-Korea संबंधांना नवीन दिशा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.