बारावी परीक्षेच्या पहिल्याच दिवशी शिक्षण विभागाचा गलथान कारभार चव्हाट्यावर. पाण्याची आणि स्वच्छतागृहाची व्यवस्था नसल्याने पालक संतप्त. पालकांमध्ये मोठ्या प्रमाणात रोष, केंद्र संचालकासह संबंधितांवर कारवाईची मागणी.