https://youtu.be/0eHwPJVjjWI?si=IowK8z6cDqxybGcl नवी मुंबई एरोलीत एका तरुणाने IAS अधिकारी भासवून बनावट ओळखपत्रांद्वारे अनेकांना लाखोंचा गंडा घातला. पोलिसांनी त्याला अटक केली असून तपास सुरू आहे.