पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यामुळे देशात संतापाची लाट उसळत आहे. राज्यात स्थानिक पातळीवर नागरिक या हल्ल्याचा निषेध करत आहे.विविध ठिकाणी सत्ताधारी सरकारावर ताशेरे ओढत मोर्चा काढण्यात येत आहे. याचपार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे युवक आघाडीचे सरचिटणीस ॲड.तुषार पाटील यांनी हल्ल्य़ात प्राण गमावलेल्या निष्पापांना वाहिली श्रद्धांजली वाहिली आहे.