Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 22 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ahilyanagar : अवकाळीने शेतकऱ्याच्या अश्रूंचा बांध फुटला! सरकारकडे निलेश लंकेंची मागणी

अहिल्यानगर जिल्ह्यात काल सायंकाळपासून झालेल्या अवकाळी पाऊस आणि जोरदार गारपिटीने शेतीचे प्रचंड नुकसान केले आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Mar 20, 2026 | 03:27 PM

Follow Us

अहिल्यानगर जिल्ह्यात काल सायंकाळपासून झालेल्या अवकाळी पाऊस आणि जोरदार गारपिटीने शेतीचे प्रचंड नुकसान केले आहे. विशेषतः पारनेर तालुक्यातील ढवळपुरी परिसरातील कलिंगड, गहू आणि कांदा पिकांना या नैसर्गिक आपत्तीचा मोठा फटका बसला. हाताशी आलेली पिके डोळ्यादेखत मातीमोल झाल्याने शेतकऱ्यांना अश्रू अनावर झाले आहेत. यावेळी खासदार निलेश लंके यांनी ढवळपुरी भागात प्रत्यक्ष भेट देऊन नुकसानीची पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या वेदना जाणून घेतल्या. शासनाने या परिस्थितीचे गांभीर्य ओळखून शेतकऱ्यांना किमान ५० हजार रुपयांची तात्काळ मदत द्यावी, अशी मागणी केली आहे. या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून तातडीने मदतीचा पाठपुरावा करणार असल्याचेही लंके यांनी सांगितले.

Follow Us:

Web Title: Ahilyanagar unseasonal rains have brought tears to the eyes of farmers nilesh lankas demand to the government

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 20, 2026 | 03:27 PM

Topics:  

  • Agriculrture News
  • Ahilyanagar

संबंधित बातम्या

देवीचा तांदळा हलवला अन् खाली दिसली प्राचीन मूर्ती; अहिल्यानगरमधील घटना चर्चेत
1

देवीचा तांदळा हलवला अन् खाली दिसली प्राचीन मूर्ती; अहिल्यानगरमधील घटना चर्चेत

कृषी अभ्यासक्रमाच्या पहिल्या फेरीत १० हजार ८७१ विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी; ३,१४७ जणांना मिळाले पहिल्या पसंतीचे कॉलेज
2

कृषी अभ्यासक्रमाच्या पहिल्या फेरीत १० हजार ८७१ विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी; ३,१४७ जणांना मिळाले पहिल्या पसंतीचे कॉलेज

Amravati News: ज्वारी-बाजरीला उतरती कळा! अमरावतीत सोयाबीन-कापसाचे क्षेत्र; मक्याची १५१ टक्के पेरणी
3

Amravati News: ज्वारी-बाजरीला उतरती कळा! अमरावतीत सोयाबीन-कापसाचे क्षेत्र; मक्याची १५१ टक्के पेरणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.