अकोला जिल्ह्यातील बाळापुर तालुक्यातील कवठा गाव येथे भीषण पाणीटंचाईमुळे नागरिकांचे हाल होत आहेत. गावाजवळ मन नदी, बॅरेज, आरो प्लांट आणि पाणी पाइपलाइन अशी व्यवस्था असतानाही ग्रामस्थांना पाण्यासाठी नदीकाठी खड्डे खोदावे लागत आहेत.