Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Akola water crisis : धरणातील पाणी पातळी खालावल्याने पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक बदलले!

अकोला शहरावर भीषण पाणीटंचाईचे संकट ओढवले आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या काटेपूर्णा धरणात अवघा १७.६१ टक्केच उपयुक्त पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. वाढत्या उन्हामुळे पाण्याची मागणी वाढत असल्याने, महानगरपालिकेने शहरात तात्काळ पाणीकपात लागू केली आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jul 21, 2026 | 02:51 PM

Follow Us

अकोला शहरावर भीषण पाणीटंचाईचे संकट ओढवले आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या काटेपूर्णा धरणात अवघा १७.६१ टक्केच उपयुक्त पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. वाढत्या उन्हामुळे पाण्याची मागणी वाढत असल्याने, महानगरपालिकेने शहरात तात्काळ पाणीकपात लागू केली आहे. आता अकोल्यात चार दिवसांआड ऐवजी पाच दिवसांआड, म्हणजेच थेट सहाव्या दिवशी पाणीपुरवठा केला जाणार आहे. नागरिकांनी पाण्याचा अपव्यय टाळून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन मनपाने केले आहे.

Follow Us:

Web Title: Akola water crisis water supply schedule changed due to drop in dam water levels

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 21, 2026 | 02:47 PM

Topics:  

  • Akola
  • akola news
  • Breaking News
  • Water Crisis

संबंधित बातम्या

शेतकऱ्यांचा सरकारविरोधात एल्गार; कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी
1

शेतकऱ्यांचा सरकारविरोधात एल्गार; कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

अकोल्यात प्रारूप यादीत 2 लाख मतदारांची नावे वगळली; SIR नंतर 13.18 लाख मतदारांचा समावेश
2

अकोल्यात प्रारूप यादीत 2 लाख मतदारांची नावे वगळली; SIR नंतर 13.18 लाख मतदारांचा समावेश

प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये औषधांचा तुटवडा; रुग्णांचे आरोग्य धोक्यात, सुविधा मिळवण्यासाठी…
3

प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये औषधांचा तुटवडा; रुग्णांचे आरोग्य धोक्यात, सुविधा मिळवण्यासाठी…

‘अलविदा अर्जेंटिना’! फुटबॉल जगतात एका सुवर्णयुगाचा अंत; Lionel Messi ने घेतली निवृत्ती, चाहते भावूक
4

‘अलविदा अर्जेंटिना’! फुटबॉल जगतात एका सुवर्णयुगाचा अंत; Lionel Messi ने घेतली निवृत्ती, चाहते भावूक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.