१४ एप्रिल – डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती. या दिवशी नागपूरच्या पवित्र दीक्षा भूमीवर देशभरातून लाखो अनुयायी अभिवादनासाठी एकत्र जमतात. न्याय, समता आणि बंधुतेचा संदेश देणाऱ्या या ऐतिहासिक स्थळी आज पुन्हा एकदा भीम सागर लोटला. डॉ. बाबासाहेबांनी दिलेल्या शिक्षण, स्वाभिमान आणि संविधानाच्या विचारांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी जमलेली ही गर्दी म्हणजे एक जिवंत प्रेरणा आहे.पाहा आमचा खास स्पेशल रिपोर्ट – दीक्षा भूमीवरून थेट.