प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत सुरू झालेल्या पांदण रस्त्याचं काम रखडलं आहे. त्यामुळे गावकऱ्यांना दररोज अडचणींचा सामना करावा लागत आहे. वर्षभरापूर्वी गिट्टी आणून ठेवली… पण कामाचा पुढचा टप्पा मात्र थांबलेलाच आहे. दिवस तर दिवस, पण रात्रीच्या वेळी या मार्गाने जाणं धोक्याचं ठरतंय. काही ठिकाणी अपघातही घडले आहेत.