आरोपीला सोडवायला गेलेले बालाजी तांदळे, आरोपींचा फोन आलेले संजय केदार आणि फोन पेवर पैसे पाठवलेले डॉ.वायभसे हे पंधरा दिवस गायब होते. यांची पोलिसांनी चौकशी केली. बाहेर सोडलं, सुनावणीला जे आरोपी येतात त्यावेळी त्यांची टीम सोबत असते, हे आरोपीचे समर्थन करत आहेत का? हे लोक कोणाचे आहेत? हीच बी टीम आहे असा आरोप धनंजय देशमुख यांनी केला आहे.