आमदार सुरेश धस यांनी दिव्यांगांचा अवमान होईल असे वक्तव्य केले असा आरोप महाराष्ट्र राज्य दिव्यांग कर्मचारी संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे. याबाबतचे निवेदन पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांना देखील देण्यात आले असून यापुढे असे प्रकार होऊ नये याकरिता सर्वच लोकप्रतिनिधींना सूचना द्याव्यात.तसेच मुख्यमंत्र्यांनी दिव्यांगांची माफी मागावी अशी मागणीही यावेळी करण्यात आली आहे…