बीडमधील कारागृहामध्ये वाल्मिक कराड आणि महादेव गित्ते यांच्यामध्ये तुरुंगात वाद झाला असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच त्याच्यामधील वाद एका वाक्यामुळे सुरु झाले असल्याचे बोलले जात आहे.
बीड जिल्हा कारागृहात वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले यांना मारहाण झाल्याची माहिती समोर आली होती. सुरुवातीला महादेव गित्ते आणि अक्षय आठवले यांनी वाल्मिक कराडला मारहाण केल्याचा दावा करण्यात आला होता.
संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडला कारागृहामध्ये मारहाण झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. यावर आता आमदार सुरेश धस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
जालनामध्ये ढाकणे कुटुंबाला मारहाण केल्याप्रकरणी सतीश उर्फ खोक्या भोसले याला अटक करण्यात आली असून त्याच्या घरावर देखील कारवाई करण्यात आली आहे. आता त्याची बायको तेजू भोसले आमरण उपोषणावर बसली आहे.
मागील अनेक दिवसांपासून पोलीस सुरेश धस यांचा कार्यकर्ता सतीश भोसले याच्या मागावर होते. अखेर त्याला उत्तर प्रदेशमधून अटक करण्यात आली आहे. यानंतर पंकजा मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे,
धनंजय मुंडेंचे बंधू अजय मुंडेंनी पत्रकार परिषद घेत सर्व आरोपांचं खंडन केलं आहे. खोक्याचा आका कोण? सुरेश धस यांना सुद्धा सह आरोपी करण्याची मागणी केली आहे.
बीडच्या शिरुरमध्ये आमदार सुरेश धस यांच्या कार्यकर्त्याने अमानुष मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यावर आता अंजली दमानिया यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.
बीडमधील अत्याचाराचा आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे. अंजली दमानिया यांनी हा व्हिडिओ शेअर केला असून मारहाण करणारा आरोपी हा सुरेश धस यांचा कार्यकर्ता असल्याचा आरोप केला जातो आहे.
तोष देशमुख हत्या प्रकरणाची बाजू गेले दोन महिने पोटतिडकीने मांडणारे भाजपचे आमदार सुरेश धस, राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे दोन नेते जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड एकत्र चर्चा करतानाचा फोटो…
अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला आहे. यावर आता भाजप आमदार सुरेश धस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सुरेश धस यांनी उशीरा का होईना न्याय मिळतो असे मत…
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. या प्रकरणात पहिला जामीन मंजूर झाला आहे. आरोपी सिद्धार्थ सोनवणेला केज कोर्टाने जामीन मंजूर केला आहे.
धस आणि वाल्मिक कराड यांचे 20 वर्षांपासून संबंध आहेत, असा गंभीर आरोप आष्टीचे माजी आमदार बाळासाहेब आजबे यांनी केला आहे. आजबे हे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य आहेत.
परळी शहरात धस यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केल्यानंतर शिरसाळा गावात देखील सुरेश धस यांच्या ताफ्यासमोर मुंडे समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी करून धस यांना विरोध दर्शवला आहे.
आमदार सुरेश धस यांनी मंत्री धनंजय मुंडे यांची भेट घेतल्यामुळे त्यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली होती. यानंतर पहिल्यांदाच सुरेश धस यांनी मस्साजोग गावाची भेट घेतली असून धनंजय देशमुख यांची भेट…
काही निवडक पोलिस अधिकारी अनेक वर्षे बीडमध्ये कार्यरत आहेत. या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून जिल्ह्यात बेकायदेशीर आर्थिक व्यवहार होत असून गुन्हेगारांना पाठबळ मिळत असल्याचा आरोप धस यांनी केला.