Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 11 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Beed Police Lathi Charge : किरकोळ अपघातावरून दोन गट भिडले; पोलिसांनी केली कारवाई

बीडच्या नेकनूर गावात रिक्षाचा धक्का गाडीला लागल्याच्या किरकोळ कारणावरून रिक्षा चालक आणि रिक्षा मधील महिलांना मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Apr 26, 2026 | 06:06 PM

Follow Us

बीडच्या नेकनूर गावात रिक्षाचा धक्का गाडीला लागल्याच्या किरकोळ कारणावरून रिक्षा चालक आणि रिक्षा मधील महिलांना मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. या प्रकारानंतर पोलीस स्टेशनच्या समोर दगडफेकीची घटनाही समोर आली आहे. यात जमावला पांगवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठी चार्ज केला. या संपूर्ण प्रकरणाचे व्हिडिओ समाज माध्यमावर व्हायरल होत आहेत. शेकडो लोकांच्या घरड्यात एकटी महिला आणि रिक्षा चालक याला मारहाण करतानाचा एक व्हिडिओ देखील समोर आला. या संपूर्ण प्रकरणात सीसीटीव्ही फुटेज आणि व्हिडिओ वरून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे .कुणीही कायदा हातात घेऊन ये असे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी व्यंकटराम यांनी केले आहे. गुन्हा दाखल करण्यासाठी पीडित कुटुंबाने रात्री एक वाजेपर्यंत पोलीस स्टेशनमध्ये ठिय्या मांडला होता.

Follow Us:

Web Title: Beed police lathi charge two groups clashed over a minor accident police took action

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 26, 2026 | 06:06 PM

Topics:  

  • Beed News
  • Marathi News
  • navrashtra news

संबंधित बातम्या

Vasai Virar Mangrove Scam : हव्यासापोटी कांदळवनांची कत्तल सुरूच! 200 हून अधिक गुन्हे दाखल, पण तपासावर मोठं प्रश्नचिन्ह
1

Vasai Virar Mangrove Scam : हव्यासापोटी कांदळवनांची कत्तल सुरूच! 200 हून अधिक गुन्हे दाखल, पण तपासावर मोठं प्रश्नचिन्ह

Mira-Bhayandar: पालिकेची सीबीएसई शाळा पुन्हा लांबणीवर? २४ वर्ग खासगी शाळेला भाड्याने देण्याचा प्रस्ताव, महासभेच्या निर्णयाकडे लक्ष
2

Mira-Bhayandar: पालिकेची सीबीएसई शाळा पुन्हा लांबणीवर? २४ वर्ग खासगी शाळेला भाड्याने देण्याचा प्रस्ताव, महासभेच्या निर्णयाकडे लक्ष

Cooperative Banks Role : आर्थिक मंदी असो वा जागतिक संकट, सहकारी बँकांवर विश्वास का? तन्वीर इनामदार यांनी स्पष्ट केली कारणे
3

Cooperative Banks Role : आर्थिक मंदी असो वा जागतिक संकट, सहकारी बँकांवर विश्वास का? तन्वीर इनामदार यांनी स्पष्ट केली कारणे

Lucky Ali: “ज्या ठिकाणी माझा मृत्यू होईल तिथे मला…” लकी अलींच्या ‘त्या’ वक्तव्याने चाहते भावुक
4

Lucky Ali: “ज्या ठिकाणी माझा मृत्यू होईल तिथे मला…” लकी अलींच्या ‘त्या’ वक्तव्याने चाहते भावुक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.