बीडच्या पाटोदा शहरांमध्ये धुवाधार पाऊस झाला आणि या पावसामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाला असून थेट सुरेश धस आता पूरग्रस्त भागाची पाहणी केली. काहींच्या घरांमध्ये पाणी शिरले आहे तर शालेय कागदपत्र ही पाण्याखाली भिजली असून प्रचंड नुकसान झाला आहे थेट सुरेश धस यांनी बीडच्या पाटोदा आपत्ती व्यवस्थापन च्या अधिकारी आणि तहसीलदार यांची बैठक बोलावून सर्वच अधिकाऱ्यांना तात्काळ सूचना केले आहेत की सरसकट मदत मिळणार आहे असे शेतकऱ्यांना आश्वासित करा शेतकऱ्यांचे शेतात खरडून गेले आहेत मातीही राहिली नाही चांगले पंचनामे न करता मदत मिळणार आहे असे सांगा.