• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Thackeray Brothers Alliance |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Crime »
  • Beed Crimesand Mafia Attacks Farmers House And Vehicles

Beed Crime: बीडमध्ये वाळू माफियांचा दहशतवाद! शेतकऱ्याच्या घरावर आणि वाहनांवर टोळक्याचा हल्ला

बीडच्या आष्टी तालुक्यातील वाकी परिसरात वाळू माफियांनी दहशत माजवल्याचे समोर आले आहे. नऊ जणांच्या टोळक्यांकडून शेतकऱ्यावर तसेच त्याच्या घरासह वाहनांवर हल्ला करण्यात आल्याचे समोर आले आहे आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Nov 12, 2025 | 10:39 AM
र दिवसा तलवारीचा व बंदुकीचा धाक दाखवून सोन्याचे दुकान लुटले

र दिवसा तलवारीचा व बंदुकीचा धाक दाखवून सोन्याचे दुकान लुटले

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • वाळू माफियांची अवैध वाहतूक थांबवल्याने शेतकऱ्यावर हल्ला
  • नऊ जणांच्या टोळक्याने घर, वाहनं आणि प्लांटवर केले नुकसान
  • पोलिसांकडून आरोपींचा शोध; परिसरात भीतीचं वातावरणहतूक
बीड: बीडच्या आष्टी तालुक्यातील वाकी परिसरात वाळू माफियांनी दहशत माजवल्याचे समोर आले आहे. नऊ जणांच्या टोळक्यांकडून शेतकऱ्यावर तसेच त्याच्या घरासह वाहनांवर हल्ला करण्यात आल्याचे समोर आले आहे आहे. या प्रकरणात एकूण नऊ जणांविरोधात आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

नेमकं काय घडलं?

बीडच्या आष्टी तालुक्यातील वाकी परिसरात असलेल्या सीना नदी पात्रात अवैधरित्या वाळू वाहतूक सुरू होती. याच दरम्यान नदी शेजारील असलेल्या एका शेतकऱ्याने हा प्रकार रोखला. त्यामुळे संतप्त झालेल्या टोळक्याने दोघा शेतकऱ्यांवर हल्ला चढवला. हल्लेखोर यावरच थांबले नसून शेतकऱ्याच्या घरावर पाण्याच्या प्लांटवर आणि वाहनांवर लाठ्या काठ्याने हल्ला चढविण्यात आला. या प्रकरणात एकूण नऊ जणांविरोधात आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Rajasthan Crime: धक्कादायक! लिव्ह-इन पार्टनरसोबत वाद, ४५ वर्षीय युवकाने कारमध्ये पेट्रोल टाकून स्वतःचा घेतला जीव

शेतकऱ्याची मागणी काय?

या घटनेत वाळू माफियांच्या दहशतीमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेतील आरोपींना अटक करून न्याय द्यावा अशी मागणी हल्ला झालेल्या शेतकऱ्याने केली आहे.या प्रकरणी सध्या पोलीस अधिक तपास करत असून आरोपींचा देखील शोध पोलीस घेत आहे.

पहिल्या पत्नीचा जाब विचारताच पतीचा संताप, धारदार वस्तऱ्याने कपाळावर केला वार

बीड येथून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. पतीने पत्नीच्या कपाळावर धारदार शस्त्राने वार केल्याचे धक्कादायक घटना समोर आले आहे. यात ती गंभीर जखमी झाली आहे. पोलिसांनी या प्रकरणी चौघांविरुद्ध केज पोलीसात गुन्हा दाखल केली आहे.

Sangli Crime: सांगलीत मुळशी पॅटर्न! वाढदिवसाच्या दिवशीच दलित महासंघाच्या अध्यक्षांची निर्घृण हत्या

क्रांतीनगर येथील रहिवासी सतीश लांडगे आणि त्यांची पत्नी अंजना लांडगे यांच्यात चार महिन्यांपूर्वी किरकोळ भांडण झाले होते. त्यामुळे अंजना लांडगे या क्रांतीनगर येथील त्यांच्या मुलाच्या घरी राहत होत्या. याच काळात सतीश लांडगे यांनी दुसऱ्या महिलेशी लग्न करून तिच्यासोबत राहण्यास सुरुवात केली. नवऱ्याच्या दुसऱ्या लग्नाची माहिती मिळताच अंजना लांडगे यांनी पतीकडे विचारणा केली. तेव्हा सामान आणि घर बांधण्यासाठी दिलेले २ लाख रुपये परत मागितले असता, सतीश लांडगे यांनी त्यांना घराबाहेर हाकलून दिले. या घटनेनंतर अंजना लांडगे यांनी पोलीस ठाण्यात धाव घेत पती सतीश लांडगे, अलका मुजमुले, किरण मुजमुले आणि कुणाल मुजमुले या चौघांविरुद्ध केज पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

त्यांनतर ७ नोव्हेंबर रोजी सकाळी साडेआठ वाजता अंजना लांडगे यांचा मुलगा आणि सून ऊस तोडण्यासाठी साखर कारखान्यावर गेले होते. त्यावेळी अंजना लांडगे घरी एकट्या असल्याची संधी साधून पती सतीश लांडगे यांच्यासह अलका रोहिदास मुजमुले, किरण रोहिदास मुजमुले आणि कुणाल रोहिदास मुजमुले हे चौघेजण त्यांच्या घरात घुसले. त्यावेळी या चौघांनी अंजना लांडगे यांना शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. एवढेच नाही तर, जीवे मारण्याची धमकी सुद्धा दिली. त्यानंतर, सतीश लांडगे याने अंजना लांडगे यांच्या कपाळावर धारदार वस्त्राने वार करून त्यांना गंभीर जखमी केले आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस करत आहेत.

💡

Frequently Asked Questions

  • Que: घटना कोणत्या तालुक्यात घडली?

    Ans: आष्टी

  • Que: हल्लेखोरांची संख्या किती होती?

    Ans: नऊ

  • Que: शेतकऱ्याने काय थांबवले?

    Ans: वाळूवाहतूक

Web Title: Beed crimesand mafia attacks farmers house and vehicles

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Nov 12, 2025 | 10:39 AM

Topics:  

  • Beed
  • Beed Crime
  • crime

संबंधित बातम्या

Bihar Crime: नवऱ्याच्या संशयातून सूड! ब्यूटी पार्लर महिलेवर अ‍ॅसिड हल्ल्यासाठी 1 लाखांची सुपारी
1

Bihar Crime: नवऱ्याच्या संशयातून सूड! ब्यूटी पार्लर महिलेवर अ‍ॅसिड हल्ल्यासाठी 1 लाखांची सुपारी

Bengluru Crime: बंगळूरू हादरलं! लग्नाला नकार दिल्याने भाडेकरूने घरमालकिणीला पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न
2

Bengluru Crime: बंगळूरू हादरलं! लग्नाला नकार दिल्याने भाडेकरूने घरमालकिणीला पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न

हा कसला व्यावसायिक? बांधकामाचे साहित्य चोरले, CCTV मध्ये घटना कैद; गुन्हा दाखल
3

हा कसला व्यावसायिक? बांधकामाचे साहित्य चोरले, CCTV मध्ये घटना कैद; गुन्हा दाखल

Karnatak Crime: रक्ताचं नातंच ठरलं खुनी! दारूच्या व्यसनातून त्रास देणाऱ्या तरुणाचा भावाने व मेहुण्याने केला निर्घृण खून
4

Karnatak Crime: रक्ताचं नातंच ठरलं खुनी! दारूच्या व्यसनातून त्रास देणाऱ्या तरुणाचा भावाने व मेहुण्याने केला निर्घृण खून

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Stock Market Today: एनटीपीसी ग्रीन एनर्जीसह आज करा ‘या’ शेअर्सची खरेदी, बाजार तज्ज्ञ सुमीत बगडिया यांनी केली शिफारस

Stock Market Today: एनटीपीसी ग्रीन एनर्जीसह आज करा ‘या’ शेअर्सची खरेदी, बाजार तज्ज्ञ सुमीत बगडिया यांनी केली शिफारस

Dec 26, 2025 | 08:49 AM
VHT 2025 : विराट आणि रोहित पुन्हा मैदानात उतरणार, वैभवही दाखवणार आपली जादू; वाचा कधी आणि कुठे पाहता येईल सामना?

VHT 2025 : विराट आणि रोहित पुन्हा मैदानात उतरणार, वैभवही दाखवणार आपली जादू; वाचा कधी आणि कुठे पाहता येईल सामना?

Dec 26, 2025 | 08:49 AM
Zodiac Sign: सिद्धि योगामुळे वृषभ आणि कुंभ राशीसह या राशीच्या लोकांना मिळेल नशिबाची साथ

Zodiac Sign: सिद्धि योगामुळे वृषभ आणि कुंभ राशीसह या राशीच्या लोकांना मिळेल नशिबाची साथ

Dec 26, 2025 | 08:25 AM
2026 मध्ये कधी कधी आहेत लाँग वीकेंड? हॉलिडे लिस्ट पहा आणि ट्रॅव्हल प्लॅन बनवा

2026 मध्ये कधी कधी आहेत लाँग वीकेंड? हॉलिडे लिस्ट पहा आणि ट्रॅव्हल प्लॅन बनवा

Dec 26, 2025 | 08:24 AM
नीरज चोप्राच्या शाही लग्नाच्या स्वागत समारंभात हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांनी दिला आशीर्वाद, पहा Photo

नीरज चोप्राच्या शाही लग्नाच्या स्वागत समारंभात हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांनी दिला आशीर्वाद, पहा Photo

Dec 26, 2025 | 08:15 AM
Todays Gold-Silver Price: आजचे सोन्या – चांदीचे दर वाचून व्हाल थक्क! एका क्लिकवर जाणून घ्या तुमच्या शहरातील किंमत

Todays Gold-Silver Price: आजचे सोन्या – चांदीचे दर वाचून व्हाल थक्क! एका क्लिकवर जाणून घ्या तुमच्या शहरातील किंमत

Dec 26, 2025 | 08:14 AM
Numberlogy: मूलांक 6 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

Numberlogy: मूलांक 6 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

Dec 26, 2025 | 08:08 AM

व्हिडिओ

पुढे बघा
ठाण्यात काँग्रेसला मोठा धक्का; युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष गिरींसह शेकडो कार्यकर्त्यांचा NCP त प्रवेश

ठाण्यात काँग्रेसला मोठा धक्का; युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष गिरींसह शेकडो कार्यकर्त्यांचा NCP त प्रवेश

Dec 25, 2025 | 06:43 PM
Beed News – सोयाबीन, तूर आणि कापूस या नगदी पिकांना तात्काळ हमीभाव देण्याची मागणी

Beed News – सोयाबीन, तूर आणि कापूस या नगदी पिकांना तात्काळ हमीभाव देण्याची मागणी

Dec 25, 2025 | 06:25 PM
Karjat News : कर्जत मध्ये 60 गरोदर मातांची मोफत तपासणी, युनायटेड वे – रायगड हॉस्पिटलचा उपक्रम

Karjat News : कर्जत मध्ये 60 गरोदर मातांची मोफत तपासणी, युनायटेड वे – रायगड हॉस्पिटलचा उपक्रम

Dec 25, 2025 | 06:11 PM
Panvel News : विकास रखडला, असमाधान वाढले, कामोठेतील मतदारांना बदल हवा

Panvel News : विकास रखडला, असमाधान वाढले, कामोठेतील मतदारांना बदल हवा

Dec 25, 2025 | 06:04 PM
अहिल्यानगरमध्ये 1833 साली स्थापन झालेल्या चर्चमध्ये येशू जन्मोत्सवासाठी गर्दी

अहिल्यानगरमध्ये 1833 साली स्थापन झालेल्या चर्चमध्ये येशू जन्मोत्सवासाठी गर्दी

Dec 25, 2025 | 06:00 PM
Kalyan : खोटी आश्वासने देणाऱ्यांना मतदान नको, सर्वपक्षीय हक्क संरक्षण संघर्ष समितीचे आवाहन

Kalyan : खोटी आश्वासने देणाऱ्यांना मतदान नको, सर्वपक्षीय हक्क संरक्षण संघर्ष समितीचे आवाहन

Dec 25, 2025 | 05:54 PM
ठाण्यात काँग्रेसला मोठा धक्का; युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष गिरींसह शेकडो कार्यकर्त्यांचा NCP त प्रवेश

ठाण्यात काँग्रेसला मोठा धक्का; युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष गिरींसह शेकडो कार्यकर्त्यांचा NCP त प्रवेश

Dec 25, 2025 | 05:50 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.