कर्जतमध्ये आता परिवर्तन अटळ असून सर्व कार्यकर्त्यांनी मेहनत करण्यासाठी कामाला लागावे असे आवाहन खासदार सुनील तटकरे यांनी केले.आजच्या प्रवेशामुळे समोरून प्रतिक्रिया येतील आणि त्यांना योग्यवेळी उत्तर देण्याची तयारी आपण जे बोलतात त्यांची पात्रता काय आहे जनता ओळखून आहे असा टोला खासदार सुनील तटकरे यांनी मारला.तर थेट नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अजय काशीनाथ सावंत यांची उमेदवारी जाहीर केली. कर्जत नगरपरिषद नगराध्यक्ष पदासाठी पुष्पाताई दगडे यांची उमेदवारी जाहीर केली आणि ही दोन्ही उमेदवार ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घड्याळ या निवडणूक चिन्हावर लढणार असे जाहीर केले. या सर्वाचा प्रवेश हा पक्षासाठी गौरवाचा दिवस असून चुकीचे विचार पुढे आणणाऱ्या विचाराविरुद्ध आहे असा टोला सुनील तटकरे यांनी या पक्षप्रवेश प्रसंगी मारला.