भिवंडीतील नाल्यांची दयनीय अवस्था समोर आली पावसाळा तोंडावर आला तरीही महापालिकेकडून नालेसफाईची तयारी झालेली नाही. नालेसफाईत जाणीवपूर्वक दिरंगाई केल्याचा आरोप नगरसेवक सुमित पाटील यांनी केला आहे. पाहा शहरातील नालेसफाईचे विदारक वास्तव समोर आणणारा नवराष्ट्रचे प्रतिनिधी अमृत शर्मा यांचा विशेष रिपोर्ट…