उरणमधील चिरनेर गावात कुक्कुटपालन करणाऱ्या व्यवसायिकांसमोर नवं आव्हान उभं राहिलं आहे. मागील काही दिवसापासून कोंबड्या मृत्यूमध्ये मोठ्या प्रमामात वाढ झाल्याचं आढळून आलं,शासनाच्या पशू पालन अधिकाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली असता काही कोंबड्यांच्या मृत्यू संशयास्पद असल्याचं स्पष्ट केलं. कोंबड्यांची तपासणी करण्यासाठी भोपाळ आणि पुणे येथे पाठविण्यात आले आहे. त्यांनी काही कोंबड्यांना बर्ड फ्ल्यू झाल्याचे वैद्यकीय चाचणीतून स्पष्ट झाल्याने एकच खळबळ उडाली.