टक्कल पडत असल्याने नागरिक झाले भयभीत. अज्ञात आजाराने एन्ट्री केल्याची शंका.. सुरुवातीला डोके खाजवणे, नंतर सरळ केस हाती येणे आणि तिसऱ्या दिवशी चक्क टक्कल पडत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.