बुलढाणा शहरातील विविध प्रशासकीय कार्यालयातील बिल न भरल्याने वीज पुरवठा खंडित करण्यात आला. त्यामुळे कार्यालायतील कर्मचाऱ्यांना नाईलाजास्तव अंधारात काम करणं भाग पडलं. यावेळी काही विभागातील अधिकाऱ्याने फंड नसल्याचे देखील सांगितले यामुळे सर्वसामान्य आता कामं कशी होणार हा देखील प्रश्न उपस्थित झाला आहे