छत्रपती संभाजी नगरात धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त तब्बल साडेतीन क्विंटल गव्हापासून भव्य अशी धर्मवीर संभाजी महाराजांची गव्हाची प्रतिमा साकारण्यात आली आहे. हे गहू पक्ष्यांना आणि गरजूंना दिले जाणार आहेत, आमदार विलास घुमरे प्रतिष्ठानच्या वतीने जय किशन कांबळे यांनी ही संकल्पना राबवली आहे.