19 फेब्रुवारीला शिवजयंती जगभरात साजरी केली जाते शिवरायांचा जन्म झाला तो दिवस सण म्हणून साजरा केला जातोय. छत्रपती संभाजी नगर मधील क्रांती चौक येथे दरवर्षी हा उत्सव साजरा केला जातो यावर्षी सुद्धा हा उत्सव तेवढ्याच जोमाने आणि उत्साहाने साजरा केला जातोय मोठ्या प्रमाणात करू नाही आतापासूनच क्रांती चौक येथे आली आहे आणि ढोल ताशे नृत्य पोवाडे यांनी क्रांती चौक दलान उठला आहे विविध वेशभूषा छोटे छोटे चिमुकले पाहायला मिळतात छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराजांच्या वेशभूषेत तरुण आलेत सगळीकडे शिवमय वातावरण झालंय. यामध्ये पोलिस आणि प्रशासन सुद्धा सज्ज आहे मोठ्या प्रमाणात सुरक्षा ठेवण्यात आली आहे कोणत्या अनुसूचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी सक्त बंदोबस केला आहे. या सगळ्याचा आढावा घेतल्या आमचे प्रतिनिधी राम बुधवंत यांनी.