चिपळूणच्या मतदारांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. प्रभागाच्या सर्वांगीण विकासाचे ध्येय डोळ्यासमोर ठेवूनच निवडणूक रिंगणात उतरलो असल्याचा निर्धार चिपळूणच्या शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवारांनी व्यक्त केला आहे. थेट निवडणूक प्रचार फेरीतुन या उमेदवारांशी संवाद साधला आहे निसार शेख यांनी…