पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भाजप जुने कल्याण शहर मंडळातर्फे स्वच्छता आणि वृक्षारोपण अभियान राबविण्यात आले. या उपक्रमाचे आयोजन महिला मोर्चा अध्यक्षा हेमलता पवार यांच्या पुढाकाराने करण्यात आले. स्वच्छता मोहिमेद्वारे शहर परिसर स्वच्छ ठेवण्याचा संदेश देण्यात आला तर वृक्षारोपणातून पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उत्साहाने सहभाग नोंदवत पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त समाजोपयोगी उपक्रमातून जनजागृती केली.