अचानक पडलेला अवकाळी पावसामुळे आंबा बागायतदार आणि काजू बागायतदार यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे काही शेतकऱ्यांचा तर आंबा हा झाडावरती तसेच राहिलेला आहे त्यामुळे त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. शेतकऱ्यांनी देखील पेरा अजून केलेला नाही त्यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक अडचणीत आलेला आहे या शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे त्यामुळे त्याच्याकडे लक्ष देऊन शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा अशी प्रतिक्रिया भाजपचे विभाग प्रमुख मंगेश गोंधळेकर यांनी दिली.