कोल्हापुरातील प्रस्तावित उड्डाणपूलासह राष्ट्रीय महामार्गावरील बास्केट ब्रिजसाठी 624 कोटींच्या प्रकल्पाला तत्त्वत: मान्यता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग विकास कामांचा घेतला आढावा कोल्हापूर शहरातील वाहतूक प्रश्न आणि महामार्गावरील पुरस्थितीवर निघणार लवकरच तोडगा.