युवा प्रशिक्षणार्थींचा सहा महिन्यांचा कालावधी संपत असल्याने कालावधीत वाढ करावी, ज्या प्रशिक्षणार्थींनी योग्यरीत्या कालावधी पूर्ण केला आहे, त्यांना संबंधित आस्थापनेवर कायमस्वरूपी करावे अशी मागणी माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंगल प्रभात लोढा यांनी प्रचार सभेत दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करावी अशी निवेदनाद्वारे मागणी तसेच वेगवेगळ्या शासकीय विभागातील नोकर भरती मध्ये दहा टक्के जागा राखीव ठेवाव्यात या मागणीसाठी मोर्चा