महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी इयत्ता पहिलीपासून हिंदी विषय सक्तीबाबत पक्षाचे धोरण जाहीर करणारे व सर्व शाळांना आवाहन करणारे पत्र प्रसिद्ध केले आहे. सदरचे पत्र सर्व शाळांना देण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते मा.आमदार राजूदादा पाटील यांच्या सूचनेनुसार ८ शाळांना प्रातिनिधिक स्वरूपात पत्र मनसे जिल्हाप्रमुख प्रकाश भोईर आणि डोंबिवली शहर राहुल कामत यांच्या नेतृत्वात देण्यात आले.