उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गेल्या काही दिवसांपासून आपल्या मूळगाव दरे येथे मुक्कामी असून, आज त्यांनी स्वतः शेतात फळझाडांची लागवड करत पर्यावरणपूरक संदेश दिला. मागील दोन दिवसांपासून ते दरे गावातील निवासस्थानी मुक्कामी आहेत. यावेळी त्यांनी शेती, पर्यावरण संवर्धन आणि ग्रामीण विकासाबाबतही महत्त्वपूर्ण भूमिका मांडली. दरम्यान एकनाथ शिंदे यांच्या सोबत बातचीत केली आहे