पुणे-पिंपरी चिंचवडसारख्या शहरात ही अशुद्ध पाणी पिण्यात येत असल्यानं दिवसेंदिवस रुग्णांच्या संख्यात भर पडत आहे. याचं जीबीएस मुळं काही रुग्ण ही दगावलेत. त्यामुळं आता आपल्या घरातील नळाला येणारं पाणी शुद्ध आहे की अशुद्ध? असा प्रश्न पिंपरी चिंचवडमधील प्रत्येकाला पडलाय. नदीतून उपसा केलेलं अशुद्ध पाणी थेट घरोघरी दिलं जातं का? पाण्याची गुणवत्ता पिण्यायोग्य आहे का? या प्रश्नांची उत्तरं आम्ही शोधली आहेत.