व्हिडीओ मुद्दाम काढण्यात आला आहे. पोलिसांनी योग्य ती दखल घेऊन तपास करावा, आम्ही यामध्ये हस्तक्षेप करणार नाही.पराभव दिसत असल्यामुळे असे व्हिडीओज, बातम्या, बदनामीकारक मजकूर टाकण्याचा सपाटा लावला आहे. मतदार समजदार आहेत, माझ्या मतदारांवर त्याचा परिणाम होणार नाही. २ कोटी रक्कम कशी सोडली त्याचा तपास करा, एवढी रक्कम भेटली असेल त्याची निवडणूक आयोग चौकशी करतील.मुस्लीम समाजाचे लोकं यांना मतदान करणार नाही हे जेव्हा यांना कळालं आहे त्यासाठी हे असे प्रकार करत आहेत.