मध्यप्रदेश सीमेलगत असणाऱ्या उमरटी गावामध्ये गावठी बनावटीचे पिस्तूल बनवत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली, या माहितीच्या आधारावरती एक बनावट ग्राहकांच्या ग्राहकाच्या मदतीने पिस्टल खरेदी करण्यात आले. यावेळी पोलिसांनी पिस्टल विकणाऱ्याला ताब्यात घेताना झटापट झाली, यावेळी पिस्टल विकणाऱ्याच्या साथीदाराने हवेत गोळीबार केला आणि एका पोलीस कर्मचाऱ्यांचे अपहरण केले वेळीच जिल्हा पोलीस अधीक्षक माहेश्वरी यांनी मध्यप्रदेश येथील पोलीस अधिकाऱ्यांशी संपर्क करून अपहरण झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याची सुटका केली आहे.