गूढ नष्ट करण्याच्या उद्देशाने पोलिस यंत्रणेचा वापर करून खंडणीचा खोटा गुन्हा दाखल केला आहे… त्या महिलेकडे या प्रकरणातील काही महत्त्वाची इलेक्ट्रॉनिक माहिती नष्ट करावी, भविष्यामध्ये मंत्री महोदयांना त्रास होऊ नये यासाठी खोटा खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे अशी माहिती संबंधित महिलेच्या वकिलांनी दिली आहे.