कल्याणमध्ये केडीएमसीच्या प्रभाग रचनेविरोधात २७ गाव संघर्ष समितीने तीव्र आंदोलन उभारले आहे. समितीचा ठाम पवित्रा आहे की, “आम्हाला केडीएमसीत रहायचे नाही.” या प्रभाग रचनेविरोधात नागरिकांचा मोठा सहभाग दिसून आला असून, हजारोंच्या संख्येने हरकती दाखल करण्यात आल्या आहेत. संघर्ष समितीचे म्हणणे आहे की, गावांचा सक्तीने समावेश करून नागरिकांच्या हक्कांवर गदा आणली जात आहे. सर्व पक्षीय हक्क संरक्षण संघर्ष समितीचे सत्यवान म्हात्रे यांनी यावेळी सरकारच्या धोरणांवर तीव्र नाराजी व्यक्त केली.