कल्याण ग्रामीणमध्ये शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का बसला आहे. उपतालुका प्रमुख विकास देसले यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला आहे. पक्ष प्रवेशाच्या याच कार्यक्रमात मनसेच्या काही कार्यकर्त्यांनी देखील भाजपमध्ये प्रवेश केला आहे.