Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 6 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kalyan : चाळींवर कारवाई सुरू, पण चाळ माफियांवर कारवाई कधी? काँग्रेसचा सवाल

कल्याण-टिटवाळा परिसरातील शासनाच्या जागांवर उभारण्यात आलेल्या अनधिकृत चाळींवर महापालिकेकडून कारवाई सुरू असतानाच काँग्रेसने चाळ माफिया, भूमाफिया आणि संबंधित अधिकाऱ्यांवरही कारवाईची मागणी करत आक्रमक भूमिका घेतली आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: May 25, 2026 | 09:06 PM

Follow Us

कल्याण-टिटवाळा परिसरातील शासनाच्या जागांवर उभारण्यात आलेल्या अनधिकृत चाळींवर महापालिकेकडून कारवाई सुरू असतानाच काँग्रेसने चाळ माफिया, भूमाफिया आणि संबंधित अधिकाऱ्यांवरही कारवाईची मागणी करत आक्रमक भूमिका घेतली आहे. बनेली, वडवली, मोहणे, उभारणी आणि मांडा परिसरात मोठ्या प्रमाणावर अनधिकृत चाळी उभारून सर्वसामान्य नागरिकांना स्वस्त घरांचे आमिष दाखवून फसवले जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या या प्रकारात सुमारे १००० अनधिकृत चाळी उभारण्यात आल्याचा अंदाज असून, या व्यवहारातून कोट्यवधींची उलाढाल झाल्याचा दावा केला जात आहे. काँग्रेस जिल्हाध्यक्ष नवीन सिंह यांनी या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित भूमाफिया, चाळ माफिया आणि अधिकाऱ्यांवर फौजदारी कारवाई करण्याची मागणी केली असून आंदोलनाचा इशाराही दिला आहे.

Follow Us:

Web Title: Kalyan action against chawls has started but when will action be taken against chawl mafia congress questions

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 25, 2026 | 09:06 PM

Topics:  

  • kalyan news
  • Marathi News

संबंधित बातम्या

Fight Video Goes Viral: कानशिलात, लाथा-बुक्क्या अन् पट्टा… थिएटरमध्ये चाहत्यांचा संताप अनावर, VIDEO व्हायरल
1

Fight Video Goes Viral: कानशिलात, लाथा-बुक्क्या अन् पट्टा… थिएटरमध्ये चाहत्यांचा संताप अनावर, VIDEO व्हायरल

Chandrapur News: गिधाडांच्या अस्तित्वावर संकट; मलेरिया आणि भूकबळीमुळे संख्येत चिंताजनक घट
2

Chandrapur News: गिधाडांच्या अस्तित्वावर संकट; मलेरिया आणि भूकबळीमुळे संख्येत चिंताजनक घट

Raigad News: दहीहंडीचा असा थरार कधी पाहिलाय? २५ ते ४० फूट उंचीवरून विहिरीत उडी घेत गोविंदा फोडतात हंडी; कुर्डुसची अनोखी परंपरा
3

Raigad News: दहीहंडीचा असा थरार कधी पाहिलाय? २५ ते ४० फूट उंचीवरून विहिरीत उडी घेत गोविंदा फोडतात हंडी; कुर्डुसची अनोखी परंपरा

मीरा-भाईंदरमध्ये दहीहंडीचा थरार! जय महाराष्ट्र, जय मल्हारने रचला आठ थरांचा विक्रम
4

मीरा-भाईंदरमध्ये दहीहंडीचा थरार! जय महाराष्ट्र, जय मल्हारने रचला आठ थरांचा विक्रम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.