केडीएमसीमध्ये स्थायी, शिक्षण आणि महिला बालकल्याण अशा तीन समित्यांच्या सभापतींची बिनविरोध निवड झाली. स्थायी समितीवर मल्लेश शेट्टी, शिक्षण समितीवर अभिजत थरवळ आणि महिला बालकल्याण समितीवर सारीका जाधव यांची निवड झाली. या निवडीमुळे महापालिकेतील राजकीय समीकरणे स्पष्ट झाली आहेत. नव्या सभापतींकडून विकासकामांना गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.