करुणा मुंडे यांनी मुंबईच्या बांद्रा न्यायालयात पोटगीसाठी अपील केला होता. यात करुणा मुंडे यांच्यासह त्यांच्या मुलीला पोटगी मिळावी अशी मागणी केली होती. – न्यायालयाने सत्य बाजू ऐकून घेत तात्पुरता दिलासा म्हणून पोटगी मंजूर केली आहे. तसा अंतरिम आदेश न्यायालयाने मंजूर केला आहे यात महिन्याला दोन लक्ष रुपये द्यावे, असा आदेश न्यायालयाने दिला आहे. सदरची आर्थिक तरतूद कमी असल्याने रक्कम वाढीव मिळावी यासाठी आम्ही वरच्या कोर्टात अपील करणार आहोत.