ढोल-ताशांच्या गजरात जिल्ह्यात गणरायाचे जल्लोषात आगमन सुरू झाले असून 2000 हून अधिक मंडळांत उत्साहाचे वातावरण आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी 1848 पोलीस कर्मचारी, 7 डीवायएसपी, 21 पीआय, 94 एपीआय-पीएसआय, 1050 होमगार्ड, एसआरपीएफ, आरएएफ तसेच बॉम्ब शोधक व घातपात विरोधी पथक तैनात करण्यात आले आहेत. मंडळांमध्ये सीसीटीव्ही बसवले असून डीजेमुळे ध्वनीप्रदूषण होऊ नये यासाठी पोलिस प्रशासन सतर्क आहे.