अमरावती शहराची जीवन वाहिनी असलेला राजकमल आणि जयस्तंभचौक या मार्गाकडे जाणारा रेल्वे उड्डाणपूल वाहतूकी योग्य नसल्याने तो बंद करण्यात आला, त्यामुळे अमरावती शहरात मोठी वाहतूक कोंडी होत आहे… परिणामी नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो आहे, याच अनुषंगाने अमरावतीच्या आमदार सुलभा खोडके, आमदार संजय खोडके यांनी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर, मनपा आयुक्त सोम्या शर्मा आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्या समवेत उड्डाणपुलाची पाहणी केली.