मराठा आरक्षणासाठी पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटलांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील सकल मराठा समाज आक्रमक झाला आहे.याच पार्श्वभूमीवर उद्या मुंबईत मनोज जरांगे पाटलांनी आंदोलन पुकारलायं..या आंदोलनासाठी संपूर्ण राज्यभरातून मराठा बांधव मुंबईला कूच करत आहेत.. दरम्यान आरक्षणाची जननी म्हणून ओळख असणाऱ्या कोल्हापूरातूनही दिलीप सावंत यांच शाहीरी पथक मुंबईला रवाना झालयं..’एकच मिशन- ओबीसी मधून मराठा आरक्षण’ अशा आशयाचा वाहनावर बोर्ड लावून कोल्हापूरच्या ऐतिहासिक दसरा चौकातून सावंत यांच शाहीरी पथक रवाना झालं आहे.
.