मार्मिक टोले लगावण्यात खोत यांचा हातखंडा आहे परिषदेवर आमदार असलेल्या खोत यांचे कोल्हापूर मधील.भाषण चांगलंच व्हायरल होत आहे. राजकारण्यावरच खोत यांचा आसूड चालला आहे.तुम्ही नेत्यांच्या मागे मागे फिरत आमदाराला जेवायला बोलवता पण ..’त्या’ आमदारानं तुम्हाला कधी जेवायला बोलवलं का?त्याच्या बायकोनं कधी ओवाळंल का? असा सवाल करत मंत्री झाल्यावर अनेक जण कोट्यवधींची माया जमवतात मात्र आपल्याला ते जमलं नाही असे खोत यावेळी म्हणाले. मी हि मंत्री झालो होतो लोक म्हणायचे दीड दोनशे कोटी कमावले असतील पण .माझ्याकडं दीडदोनशे कोटी आलं असतं, तरं सोडलं असतं का? हाणलं असतंकी..पण जमलचं नाही.. अशी मिश्किल टिप्पणी त्यांनी केली.