लातूर जिल्ह्यात बोगस बियान्यामुळं अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून महाबीज च्या बोगस बियान्यामुळं शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट ओढवलं आहे. जिल्ह्यात 136 शेतकऱ्यांचे बियाणे बोगस निघाल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या असून कृषी विभागातील भ्रष्ट अधिकारी आणि बियाणं कंपन्याच्या संगणमतानेच शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याचा दावा छावा संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे. अश्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करत छावा संघटनेच्या वतीने विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयात आंदोलन करत घोषणाबाजी करण्यात आलीय. तसेच शेतकऱ्यांची नुकसान भरपाई न झाल्यास छावा स्टाईल तीव्र आंदोलनाचा ईशारा देखील देण्यात आलं आहे.