अंबरनाथ शहरातील मनसेला लवकरच नवा शहराध्यक्ष मिळणार आहे. काही दिवसांपूर्वी माजी नगरसेवकांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर मनसेचे पदाधिकारी आक्रमक झाले होते. मनसेचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी शहरातील मनसे कार्यालयात कार्यकर्त्यांशी संवाद साधला आणि येत्या रविवारी किंवा सोमवारी नवा शहराध्यक्ष नेमण्यात येईल, अशी माहिती दिली. त्यांनी पक्ष सोडून गेलेल्या माजी नगरसेवकांना आगामी महापालिका निवडणुकीत घरी बसवण्याचा इशारा देखील दिला.